'आपल्या स्वतःच्या गाडीवर आपण परिवारासोबत, प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जावे', असे आपल्याला अनेकदा वाटते. पण अनेकदा वाटूनसुद्धा ते शक्य होत नाही कारण आपल्याकडे गाडी नसते. पण "वाहन खरेदी कर्ज योजनेच्या" मदतीने तुम्ही गाडी घेऊ शकता आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करू शकता. ही योजना त्वरित आणि कमीतकमी कागदपत्रांमध्ये जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देते व वाहन खरेदीचा मार्ग सुखकर करते.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७