दाम दुप्पट ठेव योजना

आपण केलेल्या कष्टांचा फायदा तर आपल्याला होतोच. पण दुप्पट फायदा??? विश्वास नाही बसत ना? काहीतरी गडबड आहे असच वाटते. पण जर, योग्य नियोजन करून बनवलेल्या 'दाम दुप्पट योजनेमध्ये' पैसे गुंतवले तर मात्र आपल्या कष्टाची कमाई दुप्पट होऊन मिळणे नक्कीच शक्य होते.

  • मुदत ७ वर्ष
  • मुदतीनंतर १४ दिवसाच्या आत रक्कम नूतनीकरण करावी
  • मुदतपूर्व पैसे काढल्यास प्रचलित व्याजदराप्रमाणे २% कपात करून व्याज मिळेल
  • ८० % प्रर्यंत सदर गुंतवणुकीवर कर्ज उपलब्ध
  • लहान मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध
  • आवश्यक कागदपत्रे
    - पॅनकार्ड
    - आधारकार्ड
    - ३ फोटो
    - किमान ठेव ₹ १०००/- पासून पुढे करण्यात येईल


Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७

Galaxy Multistate Multipurpose
Top