सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुलीच्या लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी म्हणून सोने घेणे सुद्धा महाग झाले आहे. पुढील काळात सोन्याचे भाव अजून वाढतील. पण आपण मात्र आत्ताच, आपल्याकडे कमी पैसे असले तरी सोने खरेदी करून ठेवू शकतो, ते 'सोने खरेदी कर्ज' योजनेच्या मदतीने. या योजनेअंतर्गत आत्ता फक्त ₹ २०,००० भरून १ लाखांपर्यंतचे सोने खरेदी करा आणि उरलेले पैसे नंतर हफ्त्यांमध्ये भरा.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७