लखपती ठेव योजना

'आपण लखपती व्हावे' ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यासाठी आपण मेहनतीबरोबरच, कधी बचत तर कधी लॉटरी सारखे पर्याय निवडतो. पण तेच जर नियमितपणे 'लखपती ठेव योजनेमध्ये' रक्कम ठेवली तर भविष्यात लखपती बनणे नक्कीच शक्य आहे.

  • १८ महिने ते ७५ महिने यात लखपती होण्याची संधी
  • दरमहा किमान ₹ १०००/- पासून रक्कम जमा करू शकता
  • दरमहा १० तारखेपूर्वी रक्कम जमा करू शकता
  • मुदतपूर्व खाते बंद केल्यास २% प्रमाणे कपात होईल

Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर,
फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३

७८२२८३८८९४

info@galaxymultistate.com

Galaxy Multistate Multipurpose
Top