आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करता, या प्रयत्नांना सर्वात महत्वाची साथ लागते ती चांगल्या बँकिंग सुविधेची आणि हीच साथ उत्तमरीत्या देणे हि आम्ही आमची जबादारी मानतो. खातेदारांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, NEFT / RTGS / IMPS , स्वाईप मशीन, mPOS इ. आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायातील आर्थिक व्यवहार करणे सुरक्षित वाटतेच आणि पैश्यांची देवाण-घेवाण जलदरित्या पूर्ण करता येते.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७