एकता ठेव योजना

मुलांच्या जन्मापासूनच आई-वडिलांना त्यांच्या भविष्याची काळजी असते. मुलांचे शिक्षण, लग्न सगळं योग्य प्रकारे व्हावं असचं वाटत असते आणि त्यासाठीच जर त्यांच्या जन्मापासूनच दर महिन्याला काही रक्कम 'एकता ठेव योजनेमध्ये' ठेवली तर त्यांच्या शिक्षण आणि लग्नाच्या वेळी आपण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तयार असू आणि निश्चितपणे त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकू.

  • दरमहा २५००/- जमा करण्यात यावे
  • ५ वर्षेच रक्कम जमा करावी लागेल
  • १५ वर्षानंतर ₹ ५,५०,०००/- रक्कम मिळेल
  • २१ वर्षानंतर ₹ १० लाख मिळतील
  • १० तारखेपूर्वी मासिक हप्ता जमा करावा
  • मुदतपूर्व खाते बंद केल्यास २% प्रमाणे कपात
  • आवश्यक कागदपत्रे
    - पॅनकार्ड
    - आधारकार्ड
    - २ फोटो


Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर,
फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३

७८२२८३८८९४

info@galaxymultistate.com

Galaxy Multistate Multipurpose
Top