वाहन तारण कर्ज

एखादे मंगल कार्य असो किंवा अचानक येणारी आर्थिक अडचण! पैश्यांची गरज तर भासतेच. आणि अशावेळेस ती दूर करायला आपले वाहन देखील आपली साथ देते. वाहन तारण ठेऊन, त्या बदल्यात कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त आणि तत्पर कर्ज मिळते.

  • ८०% पर्यंत कर्ज सुविधा
  • कमीतकमी कागदपत्रे
  • कमीतकमी व्याजदर
  • त्वरीत कर्ज मंजुरी
  • सुलभ कर्जफेड सुविधा
  • मुदतपूर्व परत फेड केल्यास कोणतेही चार्जेस नाहीत

Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७

Galaxy Multistate Multipurpose
Top