Galaxy Multistate पतसंस्था फलटणमध्ये प्रत्येक गुंतवणूकदारासाठी विविध ठेव योजना उपलब्ध आहेत — Fixed Deposit पासून ते महिला, मुले, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजनांपर्यंत. MSCS नोंदणीकृत, सुरक्षित, आणि आकर्षक व्याजदरासह.
१५ दिवस ते १५ महिने - ६% ते १०% व्याज.
दरमहा बचत करा - ६ ते ३६ महिने, ८% ते ९.५% व्याज.
१८ ते ७८ महिन्यांत लखपती व्हा.
एकदा गुंतवा, दर महिन्याला उत्पन्न मिळवा — ८.५% व्याज.
रोज ₹२०० वाचवा - घरी संकलन किंवा Digital app.
महिलांसाठी विशेष - १२ महिने ९.७५% / १५ महिने १०% व्याज.
मुलांच्या भविष्यासाठी - १२ महिने ९.७५% / १५ महिने १०% व्याज.
वरिष्ठ नागरिकांसाठी - १२ महिने ९.७५% / १५ महिने १०% व्याज.
बहुराज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत - नोंदणी क्र. MSCS/CR/1641/2025
Fixed Deposit वर १५ महिन्यांसाठी १०% - सातारा जिल्ह्यातील सर्वोत्तम दरांपैकी एक
१५ दिवस ते ३ वर्षे -तुमच्या गरजेनुसार tenure निवडा
ज्येष्ठ नागरिक, महिला, संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष दर
कोणतेही छुपे शुल्क नाही. स्पष्ट अटी. फलटणची स्थानिक पतसंस्था
Galaxy Multistate पतसंस्था फलटणमध्ये प्रत्येक उद्दिष्टासाठी वेगळी ठेव योजना उपलब्ध आहे एकरकमी गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD), दरमहा बचतीसाठी आवर्त ठेव (RD), महिन्याला उत्पन्न हवे असल्यास मासिक उत्पन्न योजना आणि महिला व मुलांसाठी विशेष योजना. योग्य योजना निवडताना तुमची गरज, कालावधी, आणि उद्दिष्ट हे तीन घटक महत्त्वाचे आहेत.
तातडीची गरज नसेल आणि एकरकमी रक्कम गुंतवायची असेल तर मुदत ठेव १०% पर्यंत व्याज मिळते. दरमहा थोडी थोडी बचत करायची असेल तर आवर्त ठेव (RD) ९.५०% पर्यंत. दरमहा ठराविक उत्पन्न हवे असेल निवृत्त व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी, मासिक उत्पन्न योजना आदर्श आहे. आणि रोज थोडी बचत करायची असेल तर दैनंदिन बचत योजना घरी संकलन सुविधा.
महिलांसाठी सौभाग्यवती समृद्धी योजना आणि मुलांच्या भविष्यासाठी सुकन्या चिरंजीव कल्याण योजना दोन्हींवर १२ महिने ९.७५% / १५ महिने १०% व्याज मिळते. सर्व ठेव योजना MSCS नोंदणीकृत, सुरक्षित, आणि पारदर्शक अटींसह Galaxy Multistate पतसंस्था, फलटण शाखेत उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा.