Available In : English | मराठी
'आपण लखपती व्हावे' ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यासाठी आपण मेहनतीबरोबरच, कधी बचत तर कधी लॉटरी सारखे पर्याय निवडतो. पण तेच जर नियमितपणे 'लखपती ठेव योजनेमध्ये' रक्कम ठेवली तर भविष्यात लखपती बनणे नक्कीच शक्य आहे.